Our Story


 Jo  आणि  Ash

ज्योत्स्ना आणि अशोक (तो तिला Jo म्हणतो तर  ती त्याला “Ash” ...! ) ही जगावेगळी जोडी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.  

तो शास्त्र शाखेचा तर ती कला शाखेची .   

तो वन्य जीवांचा अभ्यास करता करता  थेट दक्षिण धृवा वर(अंटार्क्टिका ला ) जाऊन आला;  भारतीय अंटार्क्टिक संशोधन केंद्रावर राहून त्याने पेंग्विन पक्षांवर अभ्यास केला.  

दोघांची हि पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबातील,  दोघांनी मिळून शेती सुद्धा  केली. 

साधी राहणी, कुठल्याही कामाला कमी पणा चे न  मानता, कार्यमग्नता हे  दोघांचे स्वभाववैशिष्ट्य …! 

पारंपरिक शेतीला ठोस पर्याय शोधायचे या जोडगोळी ने ठरवले.  

प्राप्त परिस्थिती बदलायची, हा निश्चय केला.  

सर्वसामान्य अवस्थेतून उदयोगात पदार्पण  करायचा प्रयत्न सुरु केला.

वाईन निर्मिती प्रकल्प उभारायचा दृढनिश्चय दोघांनी केला आणि पूर्णत्वास नेला.

बागायती शेतीच्या दृष्टीने महाराष्ट्राचा ‘कॅलिफोर्निया’ म्हटला जाणारा तालुका ‘निफाड’ पासून प्रेरणा घेऊन ‘निफा’ हे नाव आकारास आले, 

आणि निफा वायनरी ची स्थापना झाली.

DIY ("Do it yourself" ) पद्धतीने म्हणजे द्राक्ष लागवडीपासून ते वाईन निर्मितीच्या प्रत्येक टप्पाचे काम ही दोघेच करतात.


Nipha Estate Winery

Our wines are created by artisan way in extremely small quantities so that we have a close involvement in every aspect of wine making.  It amazes us how art and science combine to create something special that truly enriches our everyday life. 

Feel the passion : at the estate we aren't just making wine. we are crafting a passion for  producing unique wines into masterpieces.  we have high standards for ourselves, which can be attributed to the core values we use to define the character of Nipha.

Quality : When it comes to choosing the right grapes, there is no compromising on quality and taste. our quality policy allows us to constantly refine and make better our selection process for finding and sourcing the highest quality ingredients possible.

Integrity : Doing the right thing even when nobody is around our winery is formed by years of passion for creating unique wines. we are honest with our customers and ourselves.

Having integrity, for us, means not taking shortcuts, cutting corners or skipping steps in any part of the wine making process.

Our vision is clear, simple and enduring : Become India's Premier Eco friendly boutique winery.